Links:
Latest News & Announcements:

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर
(Tender Notice)
निविदा
आमच्या संस्थेच्या श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय,मुक्ताईनगर,येथे जलतरण तलाव असून त्यात जलशुद्धिकरण संयंत्र (फिल्टरेशन प्लांट) बसविण्यासाठी निविदा धारकांकडून विहित नमुन्यात निविदा मागविण्यात येत आहेत.
1) मोहर बंद  लिफाप्यात निविदा सादर करावी.
2 ) निविदा सोबत दिलेल्या नमुन्यातच सादर करावी.
3) निविदा सादर करावयाची अंतिम मुदत.           03-11-2018, दुपारी पाच वाजेपर्यंत असून त्यानंतर प्राप्त होणाऱ्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.
4) निविदाधारकांनी सदर फिल्ट्रेशन प्लॅनच्या पुरवठा सुस्थितीत करून त्याची पूर्णपणे फिटिंग करून द्यावयाची आहे तसेच दर नमूद करताना वस्तू व सेवा कर आणि वाहतूक व इतर खर्च इत्यादी सर्व खर्च दर्शविण्यात यावेत
5) निविदा स्वीकारल्यापासून तीन महिन्याच्या आत काम पूर्ण करून दिले द्यावे लागेल.
6)  सुरुवातीस 25 % अग्रीम देण्यात येईल, त्यानंतर जसे जसे काम पूर्ण होईल, त्यानुसार रक्कम अदा करण्यात येईल. 25 % रक्कम राखून ठेवण्यात येईल आणि समाधानपूर्वक काम पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम अदा करण्यात येईल.
7) कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचा अधिकार तसेच दर पत्रकातील परिणाम कमी अथवा अधिक करण्याचे, दरपत्रक मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार मा .चेअरमन, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी राखून ठेवत आहे.

चेअरमन,
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर.


Download: Tender Information Doc